७वी ते १०वी पास तरुणांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज!

BOI Chowkidar Bharti

बँकेत नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ इंडिया येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे! बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसर यांच्या माध्यमातून वॉचमन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Bank Of India Recruitment) बँक ऑफ इंडियामध्ये वॉचमन पदासाठी भरती सुरु आहे BOI Chowkidar Bharti . ७वी ते १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. याबाबत जाहिरात बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे.

BOI Chowkidar Bharti

बँकेत वॉचमन पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. रत्नागिरी येथील कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा. या नोकरीसाठी भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहेतय.

How To Apply For Bank of India Recruitment 2025

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ. कुडाळ, पिन क्रमांक-416520.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी १३ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी, लाललुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ येथे पाठवायचा आहे. पूर्ण अर्जाची लिंक येथे उपब्लध आहे

 

2 Comments
  1. Shamwel dabhade says

    Shipai satii ahe ka job mumbai madye

  2. Sunita Gaikwad says

    Nagar Parishad ki jahirat kab nikalne wali hai

Leave A Reply

Your email address will not be published.