आपल्या मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, पगार मिळणार १,२०,००० रुपये! – त्वरित करा अर्ज, पूर्ण माहिती

Metro Bharti Nokri Jobs


मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. या संर्भातील PDF जाहिरात प्रकाशित झाली असून त्याची लिंक आम्ही दिलेली आहे.  एनएमआरसीने जनरल मॅनेजर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.(Noida Metro Job – Metro Bharti Nokri Jobs) नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरी इच्छुक उमेदवाराने पूर्ण माहिती आणि दिलेली PDF जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत. 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. त्याचसोबत कामाचा अनुभवदेखील असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती नोएडा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Noida Metro Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्ष असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.जनरल मॅनेजर पद डेप्युटेशनद्वारे भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जनरल मॅनेजर प्रोजेक्ट, फायनान्स अँड एचआर, नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ब्लॉक ३, तिसरा मजला, गंगा शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर २९ नोएडा येथे कागदपत्रे पाठवायची आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.