महत्वाची बातमी । राज्य सरकार कडून कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ

Salary Of Kotwal In Maharashtra


Salary Of Kotwal In Maharashtra: कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ३८ लोककल्याणकारी निर्णय(Salary Of Kotwal In Maharashtra) |

राज्यातील कोतवालांच्या मानधनात(Salary Of Kotwal In Maharashtra) १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने एकूण ३८ महत्त्वाचे लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघातामुळे कर्मचारी असमर्थ ठरल्यास, त्यांच्या वारसांना शासनाच्या अनुकंप धोरणानुसार नियुक्ती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

Salary Of Kotwal In Maharashtra

Salary Of Kotwal In Maharashtra

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे राज्यातील महायुती सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचा असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.