आता म्हातारपणात दर महिन्याला ₹5,000 ची पेन्शन मिळणार!-5,000 Pension for Old Age!
5,000 Pension for Old Age!
म्हातारपणात दर महिन्याला ₹5,000 ची पेन्शन मिळणार आहे . सरकारच्या अटल पेन्शन योजनेंतर्गत! ह्ये योजना मुळात मजूर, घरकाम करणाऱ्या बायका आणि असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी खास हाय. एकदा पैसे गुंतवा आनि मग म्हातारपणी दर महिना निवांत ₹5,000 मिळवा.
योजना कशी चालते?
ह्ये बघा , अटल पेन्शन योजना म्हणजे सरकारनं सुरू केलेला एक पेन्शन प्लॅन हाय, ज्यात 18 ते 40 वर्ष वयाच्या लोकांनी गुंतवणूक केली तर 60 वर्षानंतर दर महिन्याला ₹5,000 पर्यंत पेन्शन मिळते. ह्ये पेन्शन मजूर, मोलमजुरी करणारे लोक, घरकाम करणाऱ्या बायका, असंघटित क्षेत्रातील कामगार ह्यांना दिलं जातं.
अर्ज कसा करावा?
- जवळच्या बँकेत जा, जिथं तुमचं खाते आहे .
- आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र घेऊन जा.
- तिथं ‘अटल पेन्शन योजना’ चा फॉर्म भरावा लागतो.
- मासिक, तिमाही किंवा अर्धवार्षिक अशा पद्धतीनं पैसे जमा करता येतात.
फायद्याचं गणित:
- एकदाच सुरू करा आणि मग दर महिन्याला निवांत ₹5,000 मिळवा.
- वयाच्या साठीनंतर एकदम निश्चिंतपणे घरखर्च चालवा.
- अर्ज करताना फारश्या अडचणी येत नाहीत, एकदम सोपं आहे .
ह्ये बघा , विदर्भातला प्रत्येक मजूर आणि घरकाम करणारी बाई ह्ये योजनेचा फायदा घेतली तर म्हातारपणाचं आयुष्य सुखाचं होईल!